नमस्कार मित्रांनो,
रोजच्या धकाधकीच्या जीवनात आजूबाजूला घडणाऱ्या घटना, जाणवणारे बदल, बदलांची चाहूल, राजकारणातील थंड-गरम वातावरण, नवीन लिखाण, चित्रपट-नाट्य, क्रीडा क्षेत्र, कुणाचे वाद-प्रतिवाद, मत, आवड-निवड या साऱ्या गोष्टी समोर आल्या कि मग आपण यावर काही बोलावे, काही लिहावे असे राहून राहून वाटू लागते. रोजच्या कामाच्या धामधुमीत, रहाटगाड्यात ते राहून जात, हे माझ्याच मनातील शब्द काही वेळाने मनात विरून जातात आणि मग मलाच अनोळखी होऊन बसतात.
हे अनोळखी शब्द विरून जावू नयेत म्हणून केलेला 'अनोळखी शब्द...' हा ब्लॉग प्रपंच. या प्रपंचाचे आपण कायम साक्षीदार रहाल आणि मला हा प्रपंच चालू ठेवायचे आणि उत्तम लिखाणासाठी बळ द्याल आणि हे 'अनोळखी शब्द...' ओळखीचे करून घ्याल हि अशा. नक्कीच आता भेटत राहू...
धन्यवाद !

नेहमीच.........
ReplyDelete